For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाऊ शांताराम सावंत यांचे निधन

05:39 PM Feb 12, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भाऊ शांताराम सावंत यांचे निधन
Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

Advertisement

तळवडे अलीकडची खेरवाडी येथील रहिवाशी भाऊ शांताराम सावंत (७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबईस्थित शांताराम आणि विजय सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.