For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भास्कर पेरे - पाटील यांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान

05:22 PM Jan 15, 2025 IST | Radhika Patil
भास्कर पेरे   पाटील यांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान
Advertisement

सांगली : 

Advertisement

देशावरचे वाढते कर्ज आा†ण माणसांचे कमी होत चाललेले आयुष्य या दोन चिंताजनक बाबींवर तोडगा काढायचा असेल तर अमर्याद वृक्ष लागवड, स्वच्छता, आरोग्य, ा†शक्षण आा†ण नातेसंबंध अशा पंचसूत्रीवर आधा†रत काम करणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी व्य‹ केले.

नवभारत ा†शक्षण मंडळ व प्रा. पी. बी. पाटील सोशल फोरमच्या वतीने प्रा. डॉ. पी बी पाटील यांच्या जयंता†ना†मत्त आया†जत कर्मयोगी पुरस्कार 2025 प्रदान समारंभात सत्कारामूर्ती म्हणून ते बोलत होते. पुरस्काराचे स्वरुप रोख एक लाख ऊपये, घोंगडे व सन्माना†चन्ह असे होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इा†तहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार होते.

Advertisement

पेरे-पाटील म्हणाले, लोकप्रबोधन करत त्यांना गावच्या भल्यासाठी काही गोष्टी समजून सां†गतल्या. गावालाच कुटुंब मानून काम केलं. स्वकर्तृत्वावर उभे राहण्यासाठी ध्यास घेतला आा†ण तो पूर्णत्वास नेला. समाजाला व गावाला सोबत घेऊन काम केल्यास गावाचे नाव नकाशात पोहोचते. भारतासारख्या ा†वकसनशील देशाच्या प्रगतीत जात आा†ण धर्म हे अडथळा करणारे सगळ्यात घातक घटक आहेत. केवळ मा†हला-पुऊष किंवा चांगलं-वाईट अशा दोनच जातीवर आधा†रत ध्येयधोरणे असावीत.

ते म्हणाले, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, . फुले आदी महापुऊषांच्या ा†वचारधारेवर आधा†रत प्रमाणबद्ध व प्रामा†णक कार्यप्रणाली अवलंबल्याने पाटोदासारखे छोटे गाव भारताच्या नकाशात सर्वश्रुत झाल्याचे सां†गतले. आईच्या दुधा†शवाय नवजात बालक जगू शकेल, पण ऑक्सिजना†शवाय नाही. त्यामुळे वृक्षलागवड केली पाहिजे. अध्यात्मातही ा†वज्ञान शोधणे, ा†शक्षणातून येणारे आर्थिक स्थैर्य, आरोग्यपूर्ण आहार, सर्वांगीण स्वच्छता, देशा†हतासाठी आवश्यक करप्रणाली अशा ा†वा†वध गोष्टींसह ग्रामीण भागातील अनेक ा†कस्से सांगत, ा†वनोदी पद्धतीने उपस्थितांना सामा†जक संदेश ा†दला. स्व. प्राचार्य पी. बी. साहेबांचं ग्रामस्वराज्याचं काम केल्याचा आनंद असून, या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून जीवात जीव असेपर्यंत गावासाठी काम करेन, असेही सांगितले.

यावेळी रांगोळीकार सा†चन अवसरे, ा†चत्रकार सत्या†जत वरेकर व मानपत्र लेखक राजेंद्र पोळ यांचाही सत्कार करण्यात आला. संचालक गौतम पाटील यांनी स्वागत, तर सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार रा†हत पाटील, गणपतराव पाटील, बी. आर. थोरात, डी. एस. माने, विनोद ा†शरसाट, डॉ. सा†मता पाटील यांच्यासह ा†वा†वध शाखांचे पदा†धकारी, ा†शक्षक, कर्मचारी, आजी व माजी ा†वद्यार्थी व पालक उपस्थित होते.

आदर्श गाव कसे हे पाटोदाने शिकवले

ज्येष्ठ इा†तहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ा†शक्षणावर माणसांच्या व्या†‹मत्त्वाची उंची ठरत नाही. प्रयोगशील असणाऱ्या भास्कररावांनी आपल्या गावासाठी प्रचंड काम करत प्रबोधन केले. गावास जगाच्या नकाशावर घेऊन गेलेल्या माणसाला कर्मयोगी पुरस्कार ा†दल्याचा आनंद आहे. बा†द्धमत्ता व चातुर्य या दोन वेगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर ा†वकास सहज शक्य असून, भास्कररावांनी पाटोदामध्ये केलेल्या आ†वश्वसनीय सुधारणांनी हे ा†सद्ध केल्याचे नमूद केले. तर शहरीकरणाच्या दबावात गाव हरवत चालले असून आदर्श गाव कसं असावं हे पाटोदा ग्रामपंचायतीने ा†शकवल्याचे ज्येष्ठ सा†हत्यिक उत्तम कांबळे यांनी प्रास्ता†वकात नमूद केले.

मला सुटाबुटात शांतिनिकेतने आणले...

सकाळसत्रात यंदाचा माजी ा†वद्यार्थी पुरस्कार अंजनीचे सुपुत्र, माजी पोलीस उपअधिक्षक राजाराम पाटील यांना देण्यात आला. आ†तशय हलाखीच्या पा†रस्थितीत व प्रसंगी चप्पल नसणाऱ्या माणसाला सुटा-बुटात आणण्याचं काम शांता†नकेतनच्या पी. बी. सरांनी केल्याचा सर्वोच्च आनंद असल्याचे प्रा†तपादन यावेळी त्यांनी केला. यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील, मोहन पाटील, ा†बग्रेडीयर सुरेश पाटील, ा†वश्वास पाटील यांच्यासह माजी ा†वद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.