महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या ग्रामिण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील!

04:49 PM Aug 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Nathaji Patil
Advertisement

गारगोटी प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळेसो यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात निवडीचे पत्र दिले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते.

Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणविस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, समन्वयक राहुल चिकोडे, अलकेश कांदळकर यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली.

Advertisement

गेली २७ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम पाटील करीत असुन भाजपाशी ते सातत्याने एकनिष्ठ आहेत केल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली दरम्यान पाटील यांचे मुंबईहुन गारगोटी त आज दि. २२ रोजी आगमन होणार असुन त्यांचे तालूक्यात जल्लोषी स्वागत होणार असल्याची माहिती प्रदेश युवा सचिव अल्केश कांदळकर यांनी दिली.

Advertisement
Tags :
Bharatiya Janata PartykolhapurNathaji Patil
Next Article