महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेजोस यांनी विकले 1 कोटीहून अधिक समभाग

06:02 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी अलीकडेच केलेल्या स्पष्टीकरणानुसार कंपनीचे 1.2 कोटी समभाग विक्री केले आहेत. यांची किंमत 16 हजार कोटी रुपयांइतकी होती. पुढील 12 महिन्यांमध्ये बेजोस जवळपास 5 कोटी समभागांची विक्री टप्प्याटप्प्याने करणार आहेत. 2021 नंतर जेफ बेजोस यांनी पहिल्यांदाच अॅमेझॉन कंपनीचे समभाग विक्री केले आहेत. यायोगे 5 कोटी समभागांची विक्रीची योजना असून यातून बेजोस यांच्या प्राप्तीमध्ये 74 हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे. समभागांच्या विक्री योजनेला गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला सुरुवात झाली असून 31 जानेवारी 2025 पर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article