महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावचे स्केटींगपटू चमकले

10:19 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साऊथ झोन स्केटींग स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कलबुर्गी येथे घेण्यात आलेल्या साऊथ झोन रोलर स्केटींग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंगपटूंनी दोन रौप्य, दोन कास्य पदक पटकावित यश संपादन केले. या स्पर्धेत 9 राज्यातील जवळपास 1400 हून अधिक स्केटींगपटूंनी भाग घेतला होता.  या स्पर्धेत स्पीड स्केटिंग सौरभ साळुंखे 1 रौप्य, अवनीश कामन्नवर 1 रौप्य,  अनघा जोशी 1 कास्य, सानवी इटगीकर 1 कास्य घेतले. त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन मिळते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article