For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल मार्फत बेसिक लाईफ सपोर्ट मार्गदर्शन

12:31 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल मार्फत बेसिक लाईफ सपोर्ट मार्गदर्शन
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलच्या माध्यमातून अध्यक्ष रो.नविन बांदेकर यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षक प्रविण सुलोकर यांच्या मार्फत बेसिक लाईफ सपोर्ट विषयी मार्गदर्शन वर्ग व प्रात्यक्षिक कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे पार पडला. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष नविन बांदेकर, सेक्रेटरी रो व्हिक्टर फर्नांडिस , रो सत्यवान चव्हाण , रो भालचंद्र सावंत , रो दिपक आळवे ,रो प्रथमेश सावंत प्रशालेचे संचालक, शिक्षक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.