बाटली, प्लॅस्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी
07:17 PM Mar 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका
Advertisement
नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
Advertisement
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरित्या साठवू नये.नियमभंग केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बाटली, प्लास्टिक कॅन,बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी घालण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढलेल्या आदेशाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
Advertisement