For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठाकरे शिवसेनेतर्फे नगरपालिकेत बाळासाहेब ठाकरेंची जयंती

02:42 PM Jan 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ठाकरे शिवसेनेतर्फे नगरपालिकेत बाळासाहेब ठाकरेंची जयंती
Advertisement

मालवण / प्रतिनिधी

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नगरसेवक आणि पक्ष यांच्यावतीने नगरपालिका सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गटनेते महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, शिला गिरकर, पूजा करलकर, दिपा शिंदे, बंड्या सरमळकर, निलेश दुधवडकर, प्रमोद करलकर तसेच नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.