For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबा आढावांचे उपोषण मागे

06:04 PM Nov 30, 2024 IST | Pooja Marathe
बाबा आढावांचे उपोषण मागे
Baba Aadhav's hunger strike ends
Advertisement

पुणे

Advertisement

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव मागीत तीन दिवसांपासून आत्मक्लेश उपोषणाला बसले होते. या ठिकाणी आज अजित पवार यांनी डॉ आढावांची भेट घेतली.  त्यानंतर उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत यांनी डॉ आढावांची भेट घेतली. डॉ बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीने हे आंदोलन पुढे घेऊन जावे. अशी अपेक्षा डॉ आढावांनी व्यक्त केली.

एवढ्याश्या आंदोलनाने काय होईल असे वाटत असेल, पण वणवा पेटायला एक ठिणगी कारणीभूत असते आणि ती आज या ठीकणी पडली आहे. असे बोल उद्धव ठाकरे यांनी उद्गारले.

Advertisement

Advertisement
Tags :

.