महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटकमधील लक्ष्मीश तोळपाडी यांना पुरस्कार

06:45 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

कर्नाटकमधील ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि वक्ते लक्ष्मीश तोळपाडी यांना यंदाचा केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लक्ष्मीश यांच्या ‘महाभारत अनुसंधान भारतयात्रा’ या संग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय साहित्य अकादमीच्या कन्नड विभागाच्या निवड समितीत नागेश हेगडे, आनंद झुंजरवाड, जे. एन. तेजश्री यांचा समावेश आहे. 12 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथील कामिनी सभागृहात होणाऱ्या समारंभात 26 भाषेतून निवड झालेल्या साहित्यिकांना केंद्रीय साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात येणार आहे. 1 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article