For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune News | गणेशोत्सवात DJ-लेझरचा अतिरेक टाळा; मंत्री चंद्रकांत पाटलांचे गणेश मंडळांना आवाहन

02:11 PM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
pune news   गणेशोत्सवात dj लेझरचा अतिरेक टाळा  मंत्री चंद्रकांत पाटलांचे गणेश मंडळांना आवाहन
Advertisement

पुणे: गणेशोत्सव हा केवळधार्मिक सवो, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे गणेश मंडळांनी हीजे आणि तेहार बीमचा वापर टाळून कायद्याचे पालन करत उत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्छ व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पुणेकरांना केले आहे गणेशोत्सवात पूर्वी काही अनुचित प्रथा शिरल्या होत्या त्या दूर करून भक्ती आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच ढोल-ताशा पथके आणि गणेश मंडळांसमोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासारख्या चांगल्या प्रथा रुजल्या, असे पाटील यांनी पत्रकात नमूद केले

Advertisement

लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन, लोकहित आणि राष्ट्रठिताच्या उद्देशाने सार्वजनिकगणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी गणेश मंडळांच्या कार्यकत्र्यांची आहे. डीजे आणि लेवार श्रीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे रुग्ण, लहान मुले तरीच रुग्णालयात उपचार पेठ असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वापराला भक्तिभावाने काम करणारा कोणताही संवेदनशील गणेश मंडळाचा कार्यकर्ता पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीजे याच असा आग्रह धरणारे मोजके लोक आहेत. गणेशोत्सव म्हणजे डीजे, जशी भ्रामक कल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही गणेश मंडळांचा कार्यकर्ता हा समाजाचाच घटक असल्याने हीजे आणि तेारमुळे होणारा त्रास त्यालाठी चांगल्या प्रकारे समजती, अरोडी पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.