महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान

04:01 PM Nov 20, 2024 IST | Radhika Patil
Average voter turnout in Kolhapur district till 1 pm is 38.56 percent
Advertisement

कोल्हापूरः
जिल्ह्यात आज विधानसभेसाठी १० मतदारसंघात मतदान सुरू आहे. जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान झाले. करवीर मतदारसंघ २७५ मध्ये सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान झाले आहे.

Advertisement

सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणेः
२७१ - चंदगड – ३९.१९ टक्के
२७२ - राधानगरी – ४२.८२ टक्के
२७३ - कागल – ४१.३६ टक्के
२७४ - कोल्हापूर दक्षिण – ३५.१५ टक्के
२७५ - करवीर – ४५.२९ टक्के
२७६ - कोल्हापूर उत्तर – ३५.५३ टक्के
२७७ - शाहूवाडी – ४१.३० टक्के
२७८ - हातकणगंले – ३५.१५ टक्के
२७९- इचलकरंजी – ३२.७९ टक्के
२८०- शिरोळ – ३७.०३ टक्के

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article