For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑटो निर्देशांकाची वाढली चमक

07:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑटो निर्देशांकाची वाढली चमक
Advertisement

मुंबई : गुरुवारी शेअरबाजारात ऑटो कंपन्यांचे समभाग चांगलेच तेजीत असलेले दिसले आहेत. ऑटो निर्देशांक तर तेजीसोबत 27832 अंकांवर पोहचला आहे. सप्टेंबर 2025 नंतर पाहता ऑटो निर्देशांक दमदार विक्रमी तेजी अनुभवत आहे. नोव्हेंबरमध्ये वाहन विक्रीत झालेली उत्साहवर्धक वाढ हे कारण त्यासाठी सांगितले जात आहे. शेअरबाजारात टाटा मोटर्स व अशोक लेलँड यांचे समभाग 5 टक्के वाढले होते. हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर्स व बजाज ऑटो यांचे समभागही 1 टक्का वाढले होते. नोव्हेंबरमध्ये निफ्टी ऑटो निर्देशांक 3.3 टक्के वाढत व्यवहार करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.