For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रियाची जेनीन फ्लॉक विजेती

06:45 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रियाची जेनीन फ्लॉक विजेती
Advertisement

वृत्तसंस्था / विंटरबर्ग

Advertisement

ऑस्ट्रियाच्या जेनीन फ्लॉकने येथे झालेल्या विश्व चषक महिलांच्या स्केलेटॉनड शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. अमेरिकेच्या मिस्टेकी रो हिला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रीयाच्या फ्लॉकने 2 मिनिटे 0.22 सेकंदांचा अवधी घेत जेतेपदावर आपला शिक्कामोर्तब केला तर अमेरिकेच्या रोने 2 मिनिटे 0.60 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान तर झेकच्या अॅना फर्नस्टेडने 2 मिनिटे 0.83 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.