महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आँग सान स्यू की ‘हाऊस अरेस्ट’मध्ये

06:55 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाढत्या उष्म्यामुळे कारागृहातून बाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

म्यानमारच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आँग सान स्यू की सध्या तुऊंगवासाची शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, देशातील तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. आता त्यांना अज्ञात ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. म्यानमारच्या तुरुंगात असलेल्या माजी नेत्या आँग सान स्यू की यांना उष्णतेमुळे आरोग्यापासून सावधगिरी म्हणून तुऊंगातून नजरकैदेत हलवण्यात आल्याचे लष्करी सरकारने सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा परदेशी माध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती देण्यात आली. म्यानमारमध्ये अद्याप या हालचालीची जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही. विविध गुन्हेगारी आरोपांनुसार सू की देशाची राजधानी नायपीताव येथे 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article