कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑडी इंडिया वाढवणार कार्सच्या किमती

06:19 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व मॉडेल्सच्या किमती 2 टक्के वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडी इंडिया यांनी आता आपल्या कार्स महाग करणार असल्याचे म्हटले आहे. ऑडीच्या कार्स आगामी काळात 2 टक्के इतक्या वाढणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. सदरची वाढ ही अंतर्गत खर्चात झालेली वाढ भरुन काढण्यासाठी करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरची दरवाढ ही 15 मे पासून अमलात येणार आहे. मूळच्या जर्मनीतील ऑटोनिर्मात्या कंपनीने सदरची वाढ सरसकट सर्व गटातल्या कार्सवर अमलात येणार असल्याचे म्हटले आहे. 2025 मध्ये पाहता कंपनीने आता दुसऱ्यांदा किमत वाढीचा निर्णय घेतलेला आहे.

या गाड्यांची होते विक्री

कंपनी भारतात ए 4, क्यू 5, क्यू 7 अणि आरएस इ ट्रॉन जीटीसह इतर मॉडेल कार्सची विक्री करते. एप्रिलमध्ये कंपनीने देशभरात 6500 हून अधिक इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग केंद्रे स्थापित केली आहेत. चार्ज माय ऑडीअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात नवी चार्जिंग पेंद्रे स्थापली आहेत. लक्झरी इव्ही कार्सच्या विक्रीत वाढीसाठी कंपनी 16 नव्या भागीदारांशी जोडली गेली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article