महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिला क्रिकेटपटूंचा लिलाव 9 डिसेंबरला

06:36 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या महिलांच्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेसाठी 9 डिसेंबर रोजी क्रिकेटपटूंचा लिलाव केला जाणार आहे. या लिलाव कार्यक्रमामध्ये एकूण 165 महिला क्रिकेटपटूंचा समावेश राहिल.

Advertisement

क्रिकेटपटूंच्या लिलाव कार्यक्रमात भाग घेणाऱ्या 165 क्रिकेटपटूंमध्ये 104 भारतीय तर 61 विदेशी क्रिकेटपटूंचा सहभाग राहिल. या स्पर्धेमध्ये एकूण 5 संघांचा समावेश राहिल. या कार्यक्रमावेळी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळूर या पाच संघांचे फ्रांचायजी उपस्थित राहणार आहेत. मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी पहिल्या महिलांच्या प्रिमियर लिग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports#wpl
Next Article