वराडेत दगडाने ठेचून खुनाचा प्रयत्न
उंब्रज :
वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत रस्त्यालगतच्या शेतात एकास दगडाने ठेचून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी 29 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून र‹ाने माखलेल्या बेशुद्ध अवस्थेतील जखमीस कराडच्या उपा†जल्हा ऊग्णालयात हला†वले आहे.
घटनास्थळी दाऊच्या बाटल्या, चकणा, र‹ाने माखलेले दगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मारेकरी पसार झालेअसून जखमीचा चेह्रयावर दगडाने घाव घातल्याने त्याची ओळख पटवण्याचे काम रात्री उा†शरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळी तळबीडचे सहाय्यक पोलीस ा†नरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आप्पा ओंबासे, आनंदा रजपूत, ा†नलेश ा†वभुते, अभय मोरे, प्रवीण फडतरे, सनी दा†क्षत यांनी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. घटनास्थळावरून ा†मळालेली मा†हती अशी की, आा†शयाई महामार्गावर वराडे हद्दीत शासकीय वन रोपवाटिकेच्या पूर्वेस सागवानाची झाडे आहेत. या†ठकाणी ओढा असून रस्ता ऊंदीकरणाच्या कामात येथे ा†समेंटची म्होरी बांधण्याचे काम सुरू आहे. या पा†रसरात अनेकदा दाऊ ा†पण्यासाठी काहीजण ग्रुपने बसलेले ा†दसतात. बुधवारी सायंकाळी सागवानाच्या झाडात सुमारे 35 वर्षीय व्य‹ाr र‹ाने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडल्याचे एकास ा†दसून आले. याबाबतची मा†हती मिळाल्यावर तळबीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत सुमारे 35 वर्षीय युवक पडला होता. त्याच्या डोक्यात व डोळ्यावर दगडाचे धाव घातल्याने र‹ाने त्याचा चेहरा माखला होता. तसेच जोरजोराने जखमी श्वास घेत होता. पोलिसांनी ऊग्णवा†हका बोलावून त्यास उपा†जल्हा ऊग्णालय कराड येथे पाठवले. दरम्यान घटनास्थळी र‹ाने माखलेला दगड, जखमी व्य‹ाr पडलेल्या ा†ठकाणी मोठ्या प्रमाणावर र‹स्राव झाल्याचे ा†दसून आले. दाऊच्या बाटल्या, चकणा व इतर काही वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. साधारण दुपारनंतर ही घटना घडली असावी, असा कयास आहे. जखमी बेशुद्ध व अत्यवस्थ असल्याने तसेच त्याच्या चेहऱ्यावर दगडाचे घाव घातल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. सहाय्यक पोलीस ा†नरीक्षक ा†करण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उा†शरापर्यंत तळबीड पा†लसांकडून घटनास्थळी तपास होता.
वराडे हद्दीत मद्यपींचा अड्डा
वराडे गावच्या हद्दीत अनेक वर्षांपासून मद्यपींचा वावर आहे. दाऊच्या बाटल्या, चकना, पाण्याच्या बाटल्या घेऊन मद्यपी रस्त्याकडेला, ा†शवार, झाडाखाली ा†नवांत बसलेले असतात. अनेकदा दुपारच्या वेळीही काही मद्यपी टोळक्याने बसलेले असतात. त्यामुळे वराडेतील ा†शवाराची हद्द ही मद्यपींचा अड्डा झालेली आहे. बुधवारी घटनास्थळी दाऊच्या बाटल्या, चकणा ा†मळून आला आहे. त्यामुळे सदरची घटना दाऊच्या कारणातून झाली की अन्य कोणत्या कारणाने याचा पोलीस तपास करत आहेत.