For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरमान सैन्यतळावर हल्ला : इराणचे 13 सैनिक ठार

06:38 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
केरमान सैन्यतळावर हल्ला   इराणचे 13 सैनिक ठार
Advertisement

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या 13 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. केरमान प्रांतातील एका सैन्यतळावर झालेल्या हल्ल्यात इराणचे 13 सैनिक मारले गेले आहेत. इस्रायलने हा हल्ला इराणच्या दक्षिण भागात असलेल्या तळाला लक्ष्य करत केला होता.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.