महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऍथर इंडस्ट्रिजचा येणार आयपीओ

07:00 AM May 20, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील कंपनी ऍथर इंडस्ट्रिजचा आयपीओ येत्या 24 मेला खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी येत्या काळात 808 कोटी रुपये उभारणार आहे. सदरचा आयपीओ 24 मे रोजी खुला होऊन 26 मेला बंद होणार आहे. कंपनीने 610 ते 642 रुपये प्रति समभागाची किंमत निश्चित केली असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे समभाग बीएसई व एनएसईवर 3 जून रोजी लिस्ट होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article