For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या मातोंडमध्ये

05:35 PM Nov 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या मातोंडमध्ये
Advertisement

वेंगुर्ले -

Advertisement

मातोंड गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे . विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मातोंड येथील सातेरी देवी कुलदैवत असून दरवर्षीप्रमाणे ते या जत्रोत्सवास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मातोंड देवस्थान कमिटीकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.