For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाराम यांना 20 दिवसांचा पॅरोल मंजूर

06:22 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आसाराम यांना 20 दिवसांचा पॅरोल मंजूर
Advertisement

जोधपूर

Advertisement

राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात कैद 87 वर्षीय आसाराम यांना 13 वर्षानंतर पहिल्यांदाच 20 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. आसाराम हे अल्पवयीनावर बलात्कार प्रकरणी सध्या शिक्षा भोगत आहेत. पॅरोल मिळाल्यास आसाराम फरार होऊ शकतात अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. आसाराम यांना यापूर्वी अंतरिम जामीन मिळाला होता. त्यावेळी त्यांनी जामिनाचा दुरुपयोग, फरार होणे, साक्षीदारांना प्रभावित करण्याची घटना समोर आली नव्हती. याचा विचार करत न्यायालयाने त्यांना पॅरोल मंजूर केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.