For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोस पंचक्रोशी विद्या विकासचा 100 टक्के निकाल

05:22 PM May 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आरोस पंचक्रोशी विद्या विकासचा 100 टक्के निकाल
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस विद्यालयाचा एकत्रित निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक श्रेया भरत नाईक 96.20 टक्के, द्वितीय शरयू देवेंद्र कुबल 94 टक्के, तृतीय कृपाली नवसो पेडणेकर 91.20 टक्के गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती, शिक्षक पालक संघ यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.