For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आरोस हायस्कुलचे आज वार्षिक स्नेहसंमेलन

12:00 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आरोस हायस्कुलचे आज वार्षिक स्नेहसंमेलन

न्हावेली / वार्ताहर
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,आरोस विद्यालयाचे शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे.सकाळी ८ ते १० वाजता फनी गेम्स अल्पोपहार त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्धाटन व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहे.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,राजन पोकळे नारायण राणे गजानन नाटेकर सरपंच शंकर नाईक,अध्यक्ष रोहिदास सावंत,उपाध्यक्ष नीलेश परब,सचिव राजन नाईक उपस्थित राहणार आहेत. पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.