सांगलीच्या सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार
सांगली :
सांगली जिल्ह्याचा सुपुत्र पॅराअॅथलेटीक्स खेळाडू सचिन खिलारी यास गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. तर देशाला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या जिल्ह्यातीलच पेठचे रहिवासी मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. जिल्ह्यातील या दोन सुपुत्रांचा गौरव झाल्याने दिव्यांग खेळाडू जगतामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
सांगलीचे सुपुत्र मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. महाराष्ट्रातील पेठ इस्लामपूर भागात त्यांचा 1 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झाला. 1972 च्या उन्हाळी पॅरलिम्पिकमध्ये त्यांनी हेडलबर्ग, जर्मनी येथे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. त्यांनी 50 मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत 37.33 सेकंदात विश्वविक्रम केला. याच खेळांमध्ये त्यांनी भालाफेक, अचूक भालाफेक आणि स्लॅलममध्ये भाग घेतला होता. तिन्ही स्पर्धांमध्ये ते अंतिम फेरीत हाते. त्यांना 2018 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी पोहणे, भाला, स्लॅलम, टेबल टेनिस, शॉटपुट, बॉक्सिंग आदी खेळांमध्ये प्राविण्य मिळवले होते.
त्यांना खेळाची, विशेषत: बॉक्सिंगची तीव्र आवड होती. या खेळात केवळ शाररिक शक्तीचीच नव्हे तर मानासिक बळाचीही आवश्यकता आहे. रिंगमधील त्यांची प्रतिभा त्वरीत स्पष्ट झाली आणि भारतीय सैन्याने दखल घेण्यास फार वेळ लागला नाही. ते भारतीय लष्करातील कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रानिक्स अँड मेपा†नकल इंा†जा†नअर्स (ईएमई) मध्ये कारागीर रँकचे खाजगी किंवा जवान होते. 1965 च्या पा†कस्ताना†वऊद्धच्या युद्धात गोळ्यांनी गंभीर जखमा झाल्यामुळे ते अपंग झाले होते. त्यांना 9 गोळ्या लागल्या, त्यापैकी 8 काढण्यात आल्या, पण एक त्यांच्या मणक्यात खोलवर घुसली होती, त्यामुळे ते कमरेखालून अक्षम झाले होते.
अपंगत्वापूर्वी पेटकर हे ा†सकंदराबाद येथे बॉक्सर होते. अपंगत्त्वानंतर ते पोहणे आा†ण इतर खेळांकडे वळले. त्यांनी 1968 उन्हाळी पॅरा†लम्पिकमध्ये टेबल टा†नसमध्ये भाग घेत पा†हली फेरी पार केली. त्यांनी जलतरणातही चार पदके जिंकली. त्यामुळे त्यांना 2018 मध्ये त्यांच्या क्रीडा कामा†गरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मा†नत करण्यात आले. गेल्याच वर्षी कबीर खान ा†दग्दर्शित आा†ण कार्तिक आर्यन यांनी आ†भनित चंदु चॅम्पियन हा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधा†रत हिंदी ा†चत्रपट गाजला होता.
सा†चन सर्जेराव ा†खलारी हा सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा आहे. तो 9 वर्षांचा असताना सायकवरून पडला. यात त्याचा हात प्रॅक्चर झाला होता. यानंतर गँगरीनमुळे त्याच्या डाव्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आली. पण तो 40 वर्षांत पॅरा†लम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पा†हला भारतीय पुऊष खेळाडू ठरला. सन 1984 मध्ये भारताने पुऊषांच्या शॉटपुटमध्ये पा†हले पदक जिंकले होते. पा†रस पॅरा†लम्पिक 2024 मध्ये मराठमोळ्या सुपुत्राने इा†तहास रचला. तर पुऊषांच्या शॉटपुट इ 46 प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. तसेच त्याने 16.32 मीटर्सच्या आा†शयाई ा†वक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले होते.
सा†चनचे सुवर्णपदक अवघ्या 0.06 मीटरने हुकले होते. आा†शयाई ा†वक्रम मोडून पदक जिंकले. त्याने 16.32 मीटर गोळा फेकून क्षेत्रा†वक्रमही केला. दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामा†गरी केली आा†ण स्वत:चा आा†शयाई ा†वक्रम मोडला. जपानमध्ये मे 2024 मध्ये झालेल्या जागा†तक पॅरा-अॅथला†टक्स चॅम्पियना†शपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा ा†वक्रम केला होता. पा†रस पॅरा†लम्पिक 2024 मधील भारताचे हे 21 वे पदक होते.
पॅरा†लम्पिकच्या इा†तहासात गोळाफेकीत पदक जिंकणारा सा†चन ा†खलारी हा केवळ ा†तसरा भारतीय खेळाडू ठरला होता. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते, तर दीपा मा†लकने 2016 च्या ा†रओ पॅरा†लम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सचिनच्या या कामगिरीची दखल घेवून केंद्र सरकारने काल अर्जुन पुरस्कार जाहीर केल्याने जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा प्रकारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
जिल्ह्यात दिव्यांग खेळाडूस प्रथमच पुरस्कार
1995-96 मध्ये श्रीराम भावसार यांनाही अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 2018 मध्ये स्मृती मानधना हिलासुद्धा 2018 मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर दिव्यांग खेळाडू सचिन खिलारीच्या रुपाने प्रथमच जिल्ह्यास हा बहुमान प्राप्त झाला आहे.