For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्चना घारे - परब यांनी बजावला मतदानाचा हक्क

03:27 PM May 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अर्चना घारे   परब यांनी बजावला मतदानाचा हक्क
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या अर्चना घारे परब यांनी आपल्या माहेरी भालावल गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सहकुटुंबीय मतदान केले. सौ. घारे म्हणाल्या , इंडिया आघाडीला सावंतवाडी विधानसभा मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.