महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सोनुर्ली येथील माऊलीचं अर्चना घारे -परब यांनी घेतले दर्शन

05:45 PM Nov 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
कोकणची पंढरी तथा सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजराहोत आहे राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी काल रात्री देवीच दर्शन घेतलं लोटांगण कार्यक्रमाच्यावेळी त्या उपस्थित राहिल्या होत्या.सोनुर्लीत आलेल्या हजारो भाविकांचं त्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

Advertisement

लोटांगणाचा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात अनेक भाविक आई समोर लोटांगण महोत्सवात सहभागी होत श्री देवी सोनुर्ली माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले.आईच्या व तिच्या लेकरांचा भक्तिपूर्वक सोहळा पाहून मन भारावले.  आईसमोर नतमस्तक होत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली अशी भावना अर्चना घारेंनी व्यक्त केली .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# sonurli # archna ghare parab
Next Article