For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशा, अनिश यांचा दुसरा विजय

06:34 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईशा  अनिश यांचा दुसरा विजय
Advertisement

ईशा, अनिश यांचा दुसरा विजय

Advertisement

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली/भोपाळ

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या येथे सुरु असलेल्या दुसऱ्या निवड चाचणीत नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज ईशा सिंग आणि अनिश भनवाला यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात आपला सलग दुसरा विजय नोंदविला.

Advertisement

अनिश भनवालाने दिल्ली येथे झालेल्या पहिल्या निवड चाचणी स्पर्धेत पहिले स्थान मिळविले होते. तर महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत ईशा सिंगने दुसऱ्या चाचणीमध्ये पहिले स्थान मिळविले. ईशाने यापूर्वी महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत पहिले स्थान घेतले होते. मनू भाकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजी प्रकारात अनिश भनवाला पहिले स्थान पटकाविले. विजयवीरने दुसरे स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.