महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंगळवारी आणखी एका स्थायी समितीची बैठक

01:24 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

अधिवेशन संपल्यानंतर आता महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या बैठका घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार मंगळवार दि. 19 रोजी अर्थ व कर स्थायी समितीची बैठक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

Advertisement

महानगरपालिकेमधील कर्मचारी, अधिकारी अधिवेशनाच्या कामामध्ये गुंतले होते. त्यामुळे 15 दिवसांमध्ये बैठका झाल्या नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर आता अर्थ व कर स्थायी समितीची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीमध्ये महापालिकेला जास्तीतजास्त कर कसा मिळेल, याकडे लक्ष दिले जाणार आहे. याचबरोबर अनधिकृत बांधकामांबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article