For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनेता जयसूर्या विरोधात दुसरा एफआयआर

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभिनेता जयसूर्या विरोधात दुसरा एफआयआर
Advertisement

तिरुअनंतपुरम : केरळ पोलिसांनी मल्याळी अभिनेता जयसूर्याच्या विरोधात दुसरा एफआयआर नोंदविला आहे. एका अभिनेत्रीने जयसूर्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यावर मल्याळी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाच्या आरोपावरून तक्रारी नोंदविल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.