कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तळवडे श्री सिद्धेश्वराचा १० रोजी वार्षिक जत्रोत्सव

03:15 PM Nov 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली : तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार १० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.यानिमित्त सकाळपासून गाऱ्हाणे घालणे,नवस फेडणे,नवस करणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहे.रात्री १०.३० वाजता पालखी प्रदक्षिणा व दिपोत्सव व त्यानंतर उशिरा नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळीने केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article