महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुळदुवे येथील श्री देव विरेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव २७ नोव्हेंबरला

12:56 PM Nov 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली/ वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथील श्री विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी होत असून या दिवशी सकाळ पासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम,त्यानंतर नारळ, केळी ठेवणे , ओटी भरणे,गाऱ्हाणे आदी कार्यक्रम होणार असून रात्रौ पालखी प्रदक्षिणा,फटाक्यांची आतषबाजी व त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.मंदिराला करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासारखी असते. तरी सर्व भाविक भक्तांनी या जत्रोत्सव चा लाभ घेण्याचे आवाहन समस्थ गावकर मंडळी व गुळदुवे वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news# gulduve #
Next Article