कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तळवडेत ६ रोजी सिद्धेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

01:01 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ ते १२.३० वाजता धार्मिक विधी सोहळा,दुपारी १२.३० वाजता आरती,गाऱ्हाणे,दुपारी १ वाजता महाप्रसाद,दुपारी २.३० वाजता स्वरधारा संगीत संच सावंतवाडी यांचा संगीत मैफिल कार्यक्रम,सायंकाळी ४ वाजता स्थानिकांची भजने,तसेच श्री देव दाळकर म्हाळाई मित्रमंडळ आणि सुरज डिचोलकर मित्रमंडळ पुरस्कृत रात्री ७.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article