महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅन्ड्रेस्क्यू पहिल्याच फेरीत पराभूत

06:06 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ टोरॅन्टो

Advertisement

येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या बिनाका अॅन्ड्रेक्स्युचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पहिल्या फेरीतील सामन्यात युक्रेनच्या सुरेंकोने अॅन्ड्रेक्स्युचा 0-6, 6-3, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली.  अन्य एका सामन्यात युक्रेनच्या इलिना स्वीटोलिनाने तसेच कोस्ट्युक यांनीही दुसरी फेरी गाठली आहे. स्वीटोलिनाने अमेरिकेच्या रॉजर्सचा 6-0, 6-2 तर कोस्ट्युकने मारियाचा 6-0, 6-2 असा पराभव केला.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article