अँन्सी सोजनला वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण
06:01 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
Advertisement
शनिवारी भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्वर लेव्हल कॉन्टिनेंटल टूर 2026 मध्ये महिलांच्या लांब उडी प्रकारात 6.71 मीटरची विजयी कामागिरी गाजवले. अन्सी सोजनने 6.71 मीटरच्या विजयी कामागिरीसह महिलांच्या लांब उडीत भारताचे वर्चस्व सुनिश्चित केले.या स्पर्धेत शैली सिंगने 6.56 मीटरसह दुसरे स्थान पटकावले,तर मुबस्सिना मोहम्मद 6.31 मीटरसह तिसऱ्या स्थानावर रहिली.आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अँन्सी यापूर्वी जूनमध्ये याच ठिकाणी 6.88 मीटरची उडी मारुन महिलांच्या लांब उडीतील राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
Advertisement
Advertisement