महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बे’ बनून पुन्हा परतणार अनन्या पांडे

09:51 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलिकडेच प्रदर्शिन अमेझॉन प्राइम व्हिडिओची वेबसीरिज ‘कॉल मी बे’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या होत्या. अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजने 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून लक्षणीय प्रसिद्धी मिळविली आहे. तर आता निर्मात्यांनी याच्या दुसऱ्या सीझनची पुष्टी दिली आहे. प्राइम व्हिडिओने दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. यासीरिजमध्ये अनन्या पांडे, आणि पहिल्या सीझनमधील अन्य कलाकार वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त आणि लिसा मिश्रा हे कलाकार पुन्हा दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article