For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनाहत सिंग पराभूत

06:30 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनाहत सिंग पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या स्प्राट स्क्वॅश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगला दुसऱ्या फेरीतील सामन्यात जपानच्या सातोमी वटांबेने पराभूत केले.

दुसऱ्या फेरीतील सामन्यात सहाव्या मानांकित वटांबेने अनाहत सिंगचा 6-11, 6-11, 11-2, 11-8, 11-6 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत अनाहत सिंगने पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या टर्मेलचा 11-3, 11-6, 9-11, 13-11 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.