For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री नितेश राणेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने ठेवली बॅग

01:10 PM Jan 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मंत्री नितेश राणेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने ठेवली बॅग
Advertisement

मुंबई: प्रतिनिधी

Advertisement

राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थान असलेल्या 'सुवर्णगड' बंगल्याबाहेर एका अज्ञात इसमाने संशयास्पद बॅग ठेवल्याने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथील परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बॉम्बशोधक व श्वानपथकाच्या मदतीने बॅगेची तपासणी केली जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.