महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुपवाडा : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्dयातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न चालविला होता. सुरक्षा दलाच्या सदस्यांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. तर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेल्याचे समजते. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमक सुरूच होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article