For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारी घाटात कर्नाटक येथील खाजगी मिनीबसला अपघात

10:30 AM Nov 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तिलारी घाटात कर्नाटक येथील खाजगी मिनीबसला अपघात
Advertisement

जयकर पॉईंट येथे अपघातग्रस्त ट्रकला मिनीबसची धडक

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी )

बेळगावहून तिलारी घाटमार्गे गोवा येथे जात असलेल्या
कर्नाटक येथील खाजगी मिनीबसचा तिलारी घाटातील अपघातग्रस्त जयकर पॉईंट येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला.या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले तर बसमधील पर्यटक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या सर्वांना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले. बऱ्याच महिन्यांपूर्वी जयकर पॉईंट येथे अपघात झालेल्याअपघातग्रस्त ट्रकला या मिनीबसची धडक बसली आणि मोठा अनर्थ टळला.

Advertisement

Advertisement
Tags :

.