अमित पालेकर आपमधून पदमुक्त
07:25 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी, प्रतिनिधी :
Advertisement
आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना अध्यक्षपदावरून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने हा निर्णय घेतला असून त्यासंबंधी आदेश बुधवारी जारी करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत श्रीकृष्ण परब यांना अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. परब हे सध्या राज्य आयोजन सरचिटणीस आहेत.
Advertisement
Advertisement