अमेरिकन अंतराळयान चंद्राच्या दिशेने रवाना
06:04 AM Jan 09, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ केप पॅनावेरल
Advertisement
अमेरिकेचे अंतराळयान सोमवारी पहाटे चंद्राच्या दिशेने रवाना झाले. फ्लोरिडामधील केप पॅनावेरल अवकाश स्थानकावरून पहाटे 2:18 वाजता एस्ट्रोबोटिकच्या पेरेग्रीन लुनार लँडरला घेऊन निघाले. हे अवकाशयान 23 फेब्रुवारी रोजी सायनस व्हिस्कोसायटिस किंवा बे ऑफ स्टिकनेस नावाच्या चंद्राच्या मध्य-अक्षांश प्रदेशात उतरेल. त्यानंतर हे यान काही दिवसांनी परतणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अपोलोनंतर अमेरिकेचे यान चंद्राच्या पृष्ठभागावरून परत आणण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
Advertisement
Advertisement
Next Article