महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंबेवाडी मराठी शाळेचे खो-खो स्पर्धेत सुयश

09:42 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

बेनकनहळ्ळी येथील उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेत आंबेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांच्या खो-खो संघाने अजिंक्यपद मिळविले आहे. या संघाची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या संघाने थ्रोबॉल, 4×100 रिले स्पर्धा आणि कराटेत प्रथम, ईश्वरी मनोळकरने 100 मी. व 400 मी. धावणे, 80 मी. अडथळा शर्यतमध्ये प्रथम, विरेन तरळे याने कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर शिक्षकवर्ग, एसडीएमसी, माजी विद्यार्थी संघटना व अरविंद मनोळकर, विजय जंगम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article