महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्साकेन नाईटस् आघाडीवर

06:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

येथे सुरू असलेल्या ग्लोबल बुद्धिबळ लीग सांघिक स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू निहाल सरीनच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पीबीजी अल्साकेन नाईटस्ने दुसऱ्या दिवसाअखेर 9 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील टॉपसिडेड बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला अलिरेझा फिरोजाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अल्साकेन नाईटस्ने आपले तिन्ही सामने जिंकून 9 गुण मिळवित पोलपोझिशन पटकाविले. अल्साकेन नाईटस्ने पहिल्या सामन्यात मुंबा मास्टर्सचा 8-5 असा पराभव केला. भारतीय बुद्धिबळपटू निहाल सरीनने मुंबा मास्टर्सच्या खेळाडूवर विजय मिळवित आपल्या संघाचे स्थान अधिकच मजबूत केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article