For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑल इंडिया, ओएनजीसीचे समभाग वधारले

06:45 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑल इंडिया  ओएनजीसीचे समभाग वधारले
Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय शेअर बाजारामध्ये तेल कंपन्यांचे समभाग बुधवारी जवळपास दहा टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसून आले. या कंपन्यांनी ही कामगिरी शेअर बाजारात इंट्राडे दरम्यान नोंदवली असल्याची माहिती मिळते आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा फायदा समभागावर दिसून आला. ऑइल इंडियाचा समभाग 52 आठवडेच्या उच्चांकावर पोहोचत 492 वर इंट्राडे दरम्यान व्यवहार करत होता. बुधवारी हा समभाग जवळपास दहा टक्के इतका वाढला होता. दुसरीकडे ओएनजीसीचा समभागदेखील सात टक्के वाढत 266 रुपयांवर पोहोचला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.