‘मेफेयर विचेज 3’मध्ये एलेक्झेंड्रा वयाच्या 16 व्या वर्षी
11:10 PM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ऑल माय चिल्ड्रन’मधून स्वत:च्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणारी एलेक्झेंड्रा डॅडारियोला ‘पर्सी जॅक्सन’ चित्रपटात एनाबेथ चेस आणि एचबीओची टीव्ही सीरिज ‘ट्रू डिटेक्टिव’च्या पहिल्या सीझनमध्ये लिसा ट्रॅगनेट्टीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. आता एलेक्झेंड्राने स्वत:ची सुपरनॅचरल सीरिज ‘मेफेयर वीचेज’विषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. मेफेयर विचेजच्या तिसऱ्या सीझनचे चित्रिकरण सलेम आणि मॅसाच्युसेट्समध्ये केले जाणार आहे. याच्या नव्या सीझनमध्ये थॉमस श्नौज आणि एस्टा स्पाल्डिंग दिसून येतील. थॉमस श्नौजला ‘ब्रेकिंग बॅड’ आणि ‘बेटर कॉल साउ’ यासारख्या सीरिजसाठी ओळखले जाते. एलेक्झेंड्राला सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर मेफेयर विचेसच्या सीझन 3 मध्ये नव्या प्रकारे सादर केले जाणार आहे.
Advertisement
Advertisement