For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Akkalkot News | चार राज्यांचे अनुयायी आणि हजारो तिरंगे! सोलापुरातील त्या 'हेरिटेज लॉन'वर नक्की काय घडलं?

03:14 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
akkalkot news   चार राज्यांचे अनुयायी आणि हजारो तिरंगे  सोलापुरातील त्या  हेरिटेज लॉन वर नक्की काय घडलं
Advertisement

                              अक्कलकोटमध्ये देशभक्तीचा जयघोष

Advertisement

अक्कलकोट -बोलो भारत माता कि जय। वंदे मातरम ! या जयघोष करीत भगवान गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर महाराज, सत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब अबिडकर यांच्या पुतळ्यांराट तिरंगा झंडा हातात घेऊन राष्ट्रीय संत तथा मल्लिनाव महाराजांची उपह्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. - ही मिरवणूक खेलापूर शहरात लक्षवेधी ठरली

देशासाठी महान कार्य केलेल्या सर्व राष्ट्रीय महापुरुष है देशाचे अमूल्यरत्न आहेत. त्यांना त्यांच्या जातीसाठी सीमीत करू नये. त्यांना भारत देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी वापरावे. फक्त एका जाती धर्मासाठी वापर करू नये. एकच जाती, एकच धर्मामुळे संविधान व निसर्ग वाचवता येत नाही संविधान व निसर्ग वाचवण्यासाठी सर्व जाती-धर्मधि लोक एकत्रित येऊन हम राय भारतीय है म्हणून देत मक्ती सेवा करणे काळाची गरज चनली आहे. या प्रमुख उद्देशाने राष्ट्रीय खंत हवा मत्लिनाथ महाराज सोलापूर येथे या थोर महापुरुषांचा जयंती उत्सव साजरा केला आहे.

Advertisement

राष्ट्रीय संत हवा सत्तिनाथमहाराज यांच्या नेतृत्वाखाली उजारी किलोमीटरया प्रवास करीत देशभक्तीपर यात्रेत सोलापूर येथे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी अकराव्या सोलापुरातील बस स्टॅन्ड जवळलीत एवपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याता देशवासियांच्यावतीने राष्ट्रीय संत हवा मल्लिनाब महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

यानंतर पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा येवून देशभक्तीचा जयधीष करीत मिरवणुकीस सुरवात करण्यात आली यानंतर चार हुतात्मा व भारतराम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डफरीन चौक मार्गे, कामत हटिल चौक, व्हीआयपी रोड, संगमेश्वर कलिज, सात रस्ता चौक येवून विविध वाद्यांसमवेत हजारो देशमक्तांनी देशमाफीचाचा जयघोष करीत मिरवणूक काढली यानंतर हेरिटेज लॉन येथे देशातील सर्व बमीय, सर्व जातीय जनतेच्या प्रमुख उपस्थित देशभक्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला

कार्यक्रमात कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानच्या विविध भागांतून समितीचे कार्यकर्ते, बुद्ध शिव, बसव, आंबेडकरांचे अनुयायी सहभागी झाले होते

Advertisement
Tags :

.