इराककडून हवाईक्षेत्र खुले
06:36 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्याने स्थिती हळूहळू सामान्य होण्याचा संकेत आहे. या पार्श्वभूमीवर इराकने स्वत:चे हवाईक्षेत्र खुले केले आहे. या निर्णयामुळे क्षेत्रीय हवाई वाहतुकीतील अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे. पूर्ण क्षेत्रात हवाईक्षेत्र बंद राहिल्याने अनेक उ•ाणांना इतर मार्गांवर वळविण्यात आले होते. वर्तमान अनिश्चिततेतही तणावात झालेली अस्थायी घट पाहून इराकने हे पाऊल उचलले आहे.
Advertisement
Advertisement