हवाई कंपन्यांचे समभाग घसरणीत
07:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याच्या बातमीने शेअरबाजारालाही धक्का बसला. हवाई कंपन्यांचे समभाग बातमीमुळे घसरणीत राहिले होते. इंटरग्लोब एव्हीएशन, टीएएएल एंटरप्रायझेस, स्पाइसजेट व ग्लोबल वेक्ट्रा हेलीकॉर्प यांचे समभाग 4 टक्क्यापर्यंत कोसळलेले दिसून आले. टीएएएलचे समभाग 3.84 टक्के, इंडिगोचे समभाग 3 टक्के तर स्पाइसजेटचे समभागही 1.85 टक्के इतके घसरणीत राहिले होते.
Advertisement
Advertisement