महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मारुती-टाटानंतर ह्युंडाईही वाढविणार किंमती

06:01 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनंतर, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने देखील  सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढती महागाई, वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे दोन्ही वाहन उत्पादकांनी हा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. कंपन्यांनी किमतीच्या वाढीचे प्रमाण जाहीर केले नसले तरी कारच्या मॉडेल्सच्या विविध प्रकारांनुसार किमती वाढतील.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article